The Art of Loving Aani Erik From Audiobook By Deepa Deshmukh cover art

The Art of Loving Aani Erik From

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

The Art of Loving Aani Erik From

By: Deepa Deshmukh
Narrated by: Asmita Dabhole
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

प्रेम करणं ही एक कला असून ही कला मोठ्या परिश्रमानं आत्मसात करता येते. असं विधान विख्यात मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत साहित्यिक असलेल्या एरिक फ्रॉम यानं केलं. एरिक फ्रॉम हा जर्मन -अमेरिकन ह्युमॅनिस्टिक मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत होता. तसंच तो माणसाचं स्वातंत्र्य आणि त्याची प्रेम करण्याची क्षमता यावर प्रचंड विश्वास होता. १९५६ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा अनुवाद जगातल्या अनेक भाषांमध्ये झाला. प्रेम ही देण्याची किंवा अशी कृती आहे की ती विनाअपेक्षा, विनाअट करायला हवी. प्रेम हे एका संकुचित परिघात बसत नाही, तर ते वैश्विक आहे. व्यापक आहे.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN
No reviews yet