थरारक हसासोर... Audiobook By Storytel India cover art

थरारक हसासोर...

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

थरारक हसासोर...

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

गोष्टींमधला थरार वाचायला जितका भारी त्याहून भारी असतो, तो गोष्टी ऐकताना अनुभवास येतो तो थरार. म्हणूनच, स्टोरीटेलनं मराठीमध्ये अनेक उत्तमोत्तम थरारकथा आणल्या आहेत. लेखिका सायली केदार हिच्या शब्दांमधून साकारलेली आणि आघाडीचा अभिनेता ललित प्रभाकर याच्या आवाजातून आपल्यापर्यंत पोहचणारी `हसासोर` ही स्टोरीटेलची ओरिजनल सिरीज श्रोत्यांना प्रचंड आवडली आहे. स्टोरीटेल कट्ट्यावर आज, `हसासोर`ची एक झलक सादर आहे. तत्पूर्वी, या आठवड्यात, स्टोरीटेलवर येणाऱ्या पुस्तकांबाबत माहिती दिली आहे, प्रसाद मिरासदार यांनी. हसासोर ऐकण्यासाठी पुढील लिंक वापरा- https://www.storytel.com/in/en/search-hasasor©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
No reviews yet