Purushala Shambhar Gunhe Maaf Audiobook By Di. Ba Mokashi cover art

Purushala Shambhar Gunhe Maaf

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Purushala Shambhar Gunhe Maaf

By: Di. Ba Mokashi
Narrated by: Sandeep Khare
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $15.85

Buy for $15.85

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिवसांतच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होणार होता. त्यावेळी भारतीय-विशेषत मराठी पुरुषांच्या प्रतिक्रिया काय होत्या, ते जगत असलेलं वास्तव कसं होतं, अशा अनेक सामाजिक मुद्द्यांची सुंदर गुंफण करून दि.बा.मोकाशी यांनी लिहिलेली कादंबरी म्हणजे - 'पुरुषाला शंभर गुन्हे माफ'. संदीप खरे यांनी सादर केलेली ही कादंबरी तुमचं भरपूर मनोरंजन तर करेलच शिवाय तुम्हाला तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं चित्रही दाखवेल.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
No reviews yet