Ashi Aankhi Lakshavadhi Audiobook By Ratnakar Matkari cover art

Ashi Aankhi Lakshavadhi

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Ashi Aankhi Lakshavadhi

By: Ratnakar Matkari
Narrated by: Various narrators
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

ही एकांकिका रंजन नावाच्या श्रीमंत घरातल्या मुलाची आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी रंजनचे आई-वडील कसोशीने प्रयत्न करत आहेत. पैसे कमावण्याच्या नादात रंजनकडे लक्ष देण्यास त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. रंजन वाईट सांगतीत सापडतो. चोरी, दारू, सिगारेट या वाईट व्यसनांना बळी पडतो. या गोष्टीची जाणीव जेव्हा त्याच्या आई -वडिलांना होते तेव्हा ते त्याला खूप समजावतात. पण तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. या सर्व नात्याचं भावनात्मक चित्रण म्हणजे 'अशी आणखी लक्षावधी'.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
No reviews yet