OBC chi Janganana - Sarkarcha Audasinya Aani Dhoranachi Vanava Audiobook By Pratik Koske cover art

OBC chi Janganana - Sarkarcha Audasinya Aani Dhoranachi Vanava

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

OBC chi Janganana - Sarkarcha Audasinya Aani Dhoranachi Vanava

By: Pratik Koske
Narrated by: Sunil Patil
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

अकबर बिरबलाच्या कथा तुम्ही लहानपणी ऐकल्या असतील. त्यातली एक गमतीशीर कथा आहे. बादशहा अकबर विचारतो, 'आपल्या राज्यात कावळे किती?' बिरबल सांगतो, '३ लाख ९६ हजार ७५३' बादशहा विचारतो, 'कशावरून?' बिरबल म्हणतो, 'मोजून बघा!' बादशाहाला आश्चर्य वाटतं. तो विचारतो, 'या आकड्यापेक्षा कमी किंवा जास्त भरले तर?' बिरबल म्हणतो, "सोप्पं आहे! कमी भरले तर काही कावळे मरण पावले किंवा दुसऱ्या देशात उडून गेले असं समजायचं, आणि जास्त भरले तर तेवढ्या कावळ्यांचा नव्याने जन्म झालाय असं समजायचं!" आपल्या देशात जातीनिहाय जनगणनेच्या प्रश्नावर चालू असलेली चर्चा पाहिली की ही गोष्ट आठवते. देशात नेमक्या ओबीसी जाती आहेत तरी किती? या प्रश्नाबद्दल बिरबलाच्या उत्तरासारखी परिस्थिती सध्या आहे. जातवार जनगणना का करायला हवी, तिची गरज काय, आणि सरकार ती करण्यासाठी तयार का नाहीये... या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न...©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Entertainment & Performing Arts Radio Social Sciences
No reviews yet