Opinion Polls: Bandi Ha Marg Navhe Audiobook By Pratik Koske cover art

Opinion Polls: Bandi Ha Marg Navhe

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Opinion Polls: Bandi Ha Marg Navhe

By: Pratik Koske
Narrated by: Sunil Patil
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांनी सध्या देशभरातल्या मीडियाचं लक्ष वेधून घेतलंय. या काळात घडलेली एक उल्लेखनीय घटना म्हणजे, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरलेले समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी, अनेक टीव्ही चॅनेल्सनी केलेल्या ओपिनियन पोल्सवर आक्षेप घेतला. ओपिनियन पोल्समुळे निवडणूक प्रक्रियेवर नकारात्मक प्रभाव पडत असून त्यामुळे निवडणुक निःपक्षपाती होऊ शकणार नाही, असे म्हणत त्यांनी ओपिनियन पोल्सवरच बंदी घालण्याची मागणी केली. त्यामुळे ओपिनियन पोल्स पुन्हा एकदा चर्चेत आलेत. 'ओपिनियन पोल्स' हा शब्द तुम्ही नेहमी ऐकत असाल पण त्याचा अर्थ काय, त्यामुळे खरंच मतदानावर प्रभाव पडतो का? त्यांची विश्वासार्हता किती? चला, ऐकूया.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Entertainment & Performing Arts Genre Fiction Literary Fiction Radio
No reviews yet