Corona Aani Paryavaran Audiobook By Thinkbank cover art

Corona Aani Paryavaran

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Corona Aani Paryavaran

By: Thinkbank
Narrated by: Vinayak Pachlag
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

आपण प्राण्यांमुळे माणसांना होणाऱ्या रोगाकडे लक्ष देत नाही का? पर्यावरणाचा ऱ्हास हे कोरोनापाठीमागचे एक कारण आहे का? विकास करायचा असेल तर पर्यावरणावर आघात करावाच लागेल की त्याला दुसरा पर्याय असू शकतो? विचार न करता केलेला विकास हा टिकणारा नसेल? कोरोना काळात निसर्ग पुन्हा स्वतः बरा होतोय त्यावरून कोरोनानंतर आपण काय बोध घेतला पाहिजे? पर्यावरणाबद्दल विचार न करणं ह्याला आपली शिक्षण पद्धती जबाबदार आहे का? आपल्याला शिक्षण कशासाठी आहे हेच कळत नाहीये का? आय. टी. सारख्या लोकांमुळे ग्रामीण आणि शहरी हे अंतर वाढतंय का? कोरोनानंतरचं जग कसं असायला पाहिजे? देशाचा विकास करण्यासाठी कोणत्या गोष्टी कोरोनानंतर करायला पाहिजे? सरकारची भूमिका यामध्ये काय असायला हवी? लेखक आणि पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांची मुलाखत.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN
No reviews yet