Bandista Audiobook By Suhas Shirvalkar cover art

Bandista

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Bandista

By: Suhas Shirvalkar
Narrated by: Anupama Takmoge
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $9.42

Buy for $9.42

स्त्री आणि पुरूष जगन्नियत्ताने निर्माण केलेली ही सुरेल नाती.... त्यांनी एकमेकांच्या सहवासात आयुष्य सुंदर करावी एवढीच माफक अपेक्षा त्याने ठेवली. पण पुरूषाला अहंकाराचा दंश होतो अन विषाचे भोग भोगावे लागतात स्त्रीला...जगणंच संपून जाईपर्यंत मग ती त्या जहाल विषाच्या यातनांनी तडफडत राहते.... पुरूष मात्र एकापाठोपाठ एक काटेरी कुंपण उभी करून तीचा जीव बंदिस्त करू पाहत असतो. मात्र एक वेळ अशी येतेच...तेव्हा पुरूषाच्या डोळ्यापुढे फक्त अहंकार असतो अन् बंदिस्त कुंपणाआड सावरणारं कुणीच नसतं. सुहास शिरवळकर लिखित मराठी कादंबरी 'बंदिस्त', ऐका , स्टोरीटेल वर अनुपम ताकमोगे यांच्या आवाजात.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Family Life Genre Fiction Mystery Women Sleuths
No reviews yet