Bharatatil Arthik Ghotale Audiobook By Gaurav Muthe cover art

Bharatatil Arthik Ghotale

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Bharatatil Arthik Ghotale

By: Gaurav Muthe
Narrated by: Pratik Koske
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

भारतात १९९१ साली खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या नव्या आर्थिक धोरणाची घोषणा झाली. तेव्हापासून आपल्या अर्थव्यवस्थेत पैशाचा प्रवाह सुरू झाला. पैशाचा ओघ वाढल्याने दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचे आकडे वाढत गेले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केंद्र सरकार योजनांसाठी १ रुपया पाठवते ते शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत १० पैसे होतात, अशा शब्दात भ्रष्टाचाराचं वर्णन केलं होतं. अर्थव्यवस्था खुली झाल्यांनतर, म्हणजे १९९२ पासून आजपर्यंत सुमारे ३६ मोठ्या घोटाळ्यांत ८० लाख कोटी रुपयांहून अधिक पैशांचा अपहार झाला आहे.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Social Sciences
No reviews yet