Celebrity Trainer Audiobook By Sanjiv Latkar cover art

Celebrity Trainer

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Celebrity Trainer

By: Sanjiv Latkar
Narrated by: Milind Kulkarni
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

जे काम पॅशनमधून केलं जातं, ते काम काम वाटत नाही, असं म्हणतात. कारण ते आवडीनं आणि उत्साहानं केलं जातं. उद्योगाचंही तसंच असतं. जे उद्योग पैशासोबत अपार समाधान देतात, ते उद्योग - त्या त्या उद्योजकाच्या जगण्याचा भाग बनून जातात. सेलिब्रिटी ट्रेनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शैलेश परुळेकर यांचा व्यवसायही असाच आहे. अनेक सेलब्रिटींना उत्तम फिटनेस राखण्याकरता त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. सेलिब्रिटी ट्रेनर बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा झाला, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेलच. ऐका 'सेलिब्रिटी ट्रेनर' मिलिंद कुलकर्णी यांच्यासह.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
No reviews yet