Dashakvedh - Shantata! Modi Sattet Aahet Audiobook By Dr. Suhas Palshikar cover art

Dashakvedh - Shantata! Modi Sattet Aahet

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Dashakvedh - Shantata! Modi Sattet Aahet

By: Dr. Suhas Palshikar
Narrated by: Dr. Suhas Palshikar
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

या दशकात भारतीय राजकारणाचा पट कसा बदलला? आण्णा आंदोलन ते आताचे शेतकरी आंदोलना मध्ये काय घडलं काय बिघडलं? मोदी सरकारचा आर्थिक विकासापेक्षा सांस्कृतिक विकासावर अधिक भर आहे? संघ आणि भाजप यामध्ये सत्तेची वाटणी कशी आहे? तथाकथीत काँग्रेस सिस्टिम चे काय झालं? खरंच काँग्रेस संपली आहे का? विरोधी पक्ष, माध्यमे आणि लोक मोदी सरकार विरुद्ध बोलायला का घाबरत आहेत? भारतीय माध्यमे एकतर्फी का झाली? मोदींनी भारतीय राजकारणात "आयर्न हॅन्ड" तयार केला आहे का? जेष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांची दशवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत.©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Political Science Politics & Government
No reviews yet