Divas - 151 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan Audiobook By Rajendra Kher cover art

Divas - 151 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Divas - 151 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

By: Rajendra Kher
Narrated by: Rajendra Kher
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... ज्ञान प्राप्त झाल्यावर भक्तियुक्त अंत:करणानं योग्यानं लोकसंग्रहार्थ कर्मं केलीच पाहिजेत. कर्मयोगी ही श्रेष्ठतम् अवस्था असते. परमेश्वरासाठी नियत कर्मं करीत राहणं यातच खरा पुरुषार्थ असतो. म्हणून तू योगस्थ राहून युद्धाचं हे कर्म नि:शंक मनानं कर असं भगवंत अर्जुनाला सांगतात. जो श्रद्धेनं अंत:करणपूर्वक परमेश्वराला भजतो आणि आत्मसिद्धी प्राप्त झाल्यानंतरही केवळ त्याच्यासाठीच कर्मं करतो तो योगी सर्वश्रेष्ठ समजला जातो.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Hinduism
No reviews yet