Divas - 277 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan Audiobook By Rajendra Kher cover art

Divas - 277 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Divas - 277 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

By: Rajendra Kher
Narrated by: Rajendra Kher
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... सुख आणि ज्ञान ही सत्त्वगुणाची निर्मल फळं असतात. राजस कर्मं ही बाहेरून सुखदायी दिसतात; परंतु त्याची फळं दुःखदायीच असतात. कडुनिंबाच्या निंबोळया बाहेरून सुंदर दिसतात पण आतून त्या कडूच असतात; तसंच रजोगुणाचं फल असतं. तामस कर्माचं फळ हे अज्ञानच असतं. निकृष्ट बाजरीच्या दाण्यापासून निकृष्ट बाजरीच पिकते; त्याप्रमाणे तामस कर्मामुळे मनुष्य निकृष्ट अशा पशु-पक्षी किंवा किडा-मुंगी यांच्या योनीमध्येसुद्धा जन्म घेतो.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Hinduism
No reviews yet