Egypt Chya Mummy Che Rahasya Audiobook By Ravindra Gurjar cover art

Egypt Chya Mummy Che Rahasya

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Egypt Chya Mummy Che Rahasya

By: Ravindra Gurjar
Narrated by: Milind Ingle
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $1.43

Buy for $1.43

इजिप्तचे पिरॅमिडस जगप्रसिध्द आहेत. सा-या जगातील पर्यटक ते बघण्यासाठी तिकडे धाव घेत असतात. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सुमारे चार हजार वर्षे ठामपणे उभे आहेत. असंख्य वेळा तिथे, पिरॅमिडस फोडून चोरीचे प्रयत्न झाले आहेत. दीड -दोनशे वर्षे त्यांचे उत्खननही चालू आहे. राजघराण्यातील ममीज उजेडात आल्या आहेत. कित्येक संशोधकांना काम करताना गूढ अनुभव आले आहेत. काहींनी प्राणही गमावले आहेत. त्यापैकी एका संशोधकाच्या संदर्भातील ही कथा... !©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Anthologies & Short Stories Short Stories
No reviews yet