IPL - Padhyamagil Bhavya Arthakaran Audiobook By Gaurav Muthe cover art

IPL - Padhyamagil Bhavya Arthakaran

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

IPL - Padhyamagil Bhavya Arthakaran

By: Gaurav Muthe
Narrated by: Zahid
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

भारतात एक धर्म असा आहे की जो सर्वधर्मीयांकडून पाळला जातो, तो म्हणजे क्रिकेट. भारतीयांचं क्रिकेटप्रेम जगजाहीर असून ज्याला क्रिकेटबद्दल माहिती नाही असा माणूस विरळानेच सापडेल. यामुळे भारतात इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा जन्म झाला… थोड्याच दिवसात आयपीएलने स्वतःचं अस्तित्व निर्माण करत देशो-देशीच्या सीमा ओलांडत जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आपलंसं केलं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील हातभार लावला.... आज जाणून घेऊया आयपीएलचे गणित.... चला तर मग!©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Social Sciences
No reviews yet