Islamophobia : Sanyukta Rashtrachya Tharavacha Anvyartha ! Audiobook By Pratik Koske cover art

Islamophobia : Sanyukta Rashtrachya Tharavacha Anvyartha !

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Islamophobia : Sanyukta Rashtrachya Tharavacha Anvyartha !

By: Pratik Koske
Narrated by: Vishwaraj Joshi
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

५ मार्च हा 'जागतिक इस्लामोफोबिया अवेअरनेस डे' म्हणून साजरा केला जावा अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. ही मागणी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने मान्य केली आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन अर्थात 'OIC' या संघटनेचे सदस्य असलेल्या ५० मुस्लिम बहुसंख्यांक देशांनी या निर्णयाला पाठिंबा दिला, तर भारत, फ्रांस आणि युरोपीय युनियन यांनी या निर्णयाच्या विरोधात मत मांडलंय. हे देश अशा निर्णयाच्या विरोधात का आहेत हे आपण जाणून घेऊच, पण त्याचबरोबर इस्लामोफोबिया म्हणजे काय? हा शब्द योग्य आहे का? आणि या निर्णयाचे परिणाम काय होतील, याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN
No reviews yet