Kevadhe he Kraurya Audiobook By Guy de Maupassant, Ravindra Gurjar - translator cover art

Kevadhe he Kraurya

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Kevadhe he Kraurya

By: Guy de Maupassant, Ravindra Gurjar - translator
Narrated by: Nachiket Devasthali
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $1.43

Buy for $1.43

जगात चित्रविचित्र अपघात आणि भीषण घटना नेहमीच घडत असतात. त्यातल्या काही खरोखर अंगावर काटा आणणाऱ्या असतात. महायुद्धाच्या काळात तर त्यांचे प्रमाण खूपच दिसून येते. काही वेळा निव्वळ गैरसमजुतीने निरपराध लोकांना शत्रू समजून त्यांचा छळ केला जातो. अनन्वित अत्याचार होतात. सैनिकांना दिवसेंदिवस उपासमार सहन करावी लागते. प्रसंगी, ते एकमेकांच्या जिवावर उठायलाही मागेपुढे पाहत नाहीत. कसं ते ऐकुया या कथेतून.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Classics
No reviews yet