Mehanaticha Draksha Audiobook By Mukta Bam cover art

Mehanaticha Draksha

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Mehanaticha Draksha

By: Mukta Bam
Narrated by: Parna Pethe
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

सईच्या गुरुकुलातून काही निवडक मुलांना आयत्या वेळी भाषण करण्याच्या स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार होतं. आणि त्या गटात गुरुजींनी सईची निवड केली. पण सई तयारी करायची टंगळमंगळच करत असते. मात्र एक दिवस आपल्या सोबतची मुलं मेहनत करुन किती पुढे गेली हे तिला कळतं. सई मग अभ्यास करु लागते, विषय कसा मांडायचा, पटकन विचार कसा करायचा ते शिकते. तिने घेतलेल्या मेहनतीचं फळ तिला मिळेल का ?©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN
No reviews yet