Mhanun Tech Companyanche Shares Kosalale Audiobook By Gaurav Muthe cover art

Mhanun Tech Companyanche Shares Kosalale

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Mhanun Tech Companyanche Shares Kosalale

By: Gaurav Muthe
Narrated by: Zahid
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

देशी गुंतवणूकदारांनी चालू आर्थिक वर्षात शेअर बाजाराला भरघोस इंधन पुरवलं. शेअर बाजारात आयपीओच्या माध्यमातून असो, वा थेट शेअर बाजारात शेअर्समध्ये गुंतवणूक करून बाजाराला विक्रमी पातळीवर नेऊन ठेवलं. मात्र आता रशिया- युक्रेनमधील युद्ध किंवा एकूणच जागतिक पातळीवरील मोठ्या देशांच्या शेअर बाजारातील परिस्थिती बघता, आयपीओच्या माध्यमातून आपल्या देशातील शेअर बाजारात पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांची स्थिती प्रत्यक्ष युद्धात अडकलेल्या सैनिकांसारखीच झाली आहे. ही कोंडी नक्की आहे तरी काय, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत… चला तर मग!©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Economics
No reviews yet