Mirzaraje Jaysingh Audiobook By Babasaheb Purandare cover art

Mirzaraje Jaysingh

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Mirzaraje Jaysingh

By: Babasaheb Purandare
Narrated by: Babasaheb Purandare
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

मुघलांनी चालवलेला प्रचंड नाश आणि त्यांचे अफाट विध्वंसक सामर्थ्य महाराजांना दिसत होते. शत्रुशी सतत बारा वर्षे आपली तुटपुंजी फौज लढते आहे. यावेळी आपण तह करून दोन पावले माघारच घ्यावी आणि बळ वाढवून पुन्हा उठाव करावा असा विचार महाराजांनी केला व त्यांनी मिर्झाराजांशी तहाची बोलणी लावली. तह झाला. त्यात मुख्यतः ठरले की ,तेवीस किल्ले महाराजांनी मुघलांना द्यावेत, संभााजीराजे यांना पाच हजारी मनसब मिळाली व दक्षिणेतील सुभेदारांना महाराजांनी लष्करी मदत करावी. साडेतीन महिने गेलेय मिर्झाराजेंनी महाराजांना आग्रह केला की, आपण औरंगजेब बादशहांना भेटावयास दरबारला चला. काही राजकीय फायदेच होतील. तोटा नाही. मी आणि माझा मुलगा रामसिंह जामीन राहू.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
No reviews yet