Navvarshachi Mejavani Audiobook By Louisa May Alcott, Ravindra Gurjar - translator cover art

Navvarshachi Mejavani

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Navvarshachi Mejavani

By: Louisa May Alcott, Ravindra Gurjar - translator
Narrated by: Deepti Sidhaye
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $1.43

Buy for $1.43

पाश्चिमात्य जगात हिवाळा अत्यंत कडाक्याचा असतो. श्रीमंत किंवा मध्यमवर्गीयांचं ठीक आहे, पण गरीबांचे हाल वर्णनापलीकडे असतात. असंच एक सर्वसाधारण मुलाबाळांनी भरलेलं आनंदी कुटुंब नववर्षाची सुरुवात सकाळच्या नाश्त्यानं करणार आहे. पण त्यांची आई कुठेतरी बाहेर गेलेली आहे. त्यावेळी एक स्त्री या आईच्या दृष्टीस पडते. ही स्त्री अत्यंत गरीब, नुकतीच बाळंतीण झालेली आणि आपल्या इतर मुलांसह काही दिवसांची उपाशी आहे, असं आईला कळतं. आई ही परिस्थिती बघून आपल्या घरी परतते आणि या स्त्रीला कशी मदत करते, त्याची ही कहाणी.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Women's Fiction
No reviews yet