Rajyabhishek Audiobook By Babasaheb Purandare cover art

Rajyabhishek

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Rajyabhishek

By: Babasaheb Purandare
Narrated by: Babasaheb Purandare
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

महाराज राजसभेत आले. त्यांनी भूमीवर उजवा गुडघा टेकवून सिंहासनास वंदन केले. अष्टप्रधान आपल्या स्थानी उभे राहिले. सिंहासनासमोर पूर्वेकडे तोंड करून महाराज उभे राहिले. गागाभट्ट आणि पंडितजन उच्च स्वरात वेदमंत्र म्हणत होते. भरतखंडाच्या इतिहासातील तो अमृताचा क्षण प्रकटला. श्रूनृपशालिवाहन शके १५९६ आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शुध्द त्रयोदिशी शनिवार पहाटे पाच वाजता मुहूर्ताची घटिका भरली. आणि गागाभट्टांनी महाराजांवर छत्र धरले आणि एकच जयघोष उठला, महाराज. सिंहासनाधिश्वर क्षत्रियकुलावतंस राजा शिवछत्रपती की जय! जय! जय!©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
No reviews yet