Ram Ikshvakuche Vanshaj: राम इक्ष्वाकुचे वंशज Audiobook By Amish Tripathi cover art

Ram Ikshvakuche Vanshaj: राम इक्ष्वाकुचे वंशज

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Ram Ikshvakuche Vanshaj: राम इक्ष्वाकुचे वंशज

By: Amish Tripathi
Narrated by: Swapnil Rajshekar
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $41.77

Buy for $41.77

फुटीरतेमुळे अयोध्या कमजोर झाली होती. त्या भयंकर लढाईमुळे प्रचंड नुकसान झालं होतं. या नुकसानचे परिणाम समाजात खोलवर झिरपले होते. लंकेचा राक्षस राजा- रावण हारलेल्या राज्यावर आपलं शासन लागू करत नाही, त्याऐवजी तो त्यांच्यावर आपला व्यापार लादतो. हारलेल्या साम्राज्यातून पैसा खेचून नेतो. सप्तसिंधू साम्राज्याची प्रजा गरीबी, हताशा आणि भ्रष्टाचारात लोटली जाते. या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना एक समर्थ नेत्याची गरज असते. असा नेता आपल्यातच आहे याची त्यांना कल्पनाही नसते. आपण त्याला ओळखतो हे त्यांना ठाऊक नसतं. प्रचंड यातनाना तोंड देत असलेला, बहिष्कृत राजपुत्र. एक असा राजपुत्र ज्याचं मनोबल खच्ची करण्याच्या सगळ्यांनी प्रयत्न केलेला असतो. तो राम नावाचा राजपुत्र.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Literary History & Criticism
No reviews yet