Ramachi Ramnagari Audiobook By Pu.La.Deshpande cover art

Ramachi Ramnagari

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Ramachi Ramnagari

By: Pu.La.Deshpande
Narrated by: Avinash Narkar
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $1.43

Buy for $1.43

राम नगरकर, निळू फुले आणि दादा कोंडके हे तिघेही जण सेवादल कलापथकातील कलावंत ! त्यामुळे पु.ल.देशपांडे यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे नाते होते. विच्छा माझी पुरी करा मधील भूमिकेमुळे राम नगरकर गाजले तेव्हा पु.लंनी त्यांचे मोठ्या आनंदाने कौतुक केले होते. एके दिवशी संक्रांतीच्या दिवशी निळू फुले आणि राम नगरकर दोघेही तिळगूळ घेऊन पु.लं.च्या घरी आले आणि तिळगुळासोबत राम नगरकरांनी आपले पुस्तक रामनगरी त्यांच्या हातात ठेवले. एकदा पुस्तक हातात घेतले की वाचून संपेपर्यंत खाली ठेवले जात नाही अशी चांगल्या पुस्तकाची व्याख्या करणारे पु.ल. देशपांडे रामनगरीच्या लेखनाला दाद देताना रामची रामनगरी या लेखात राम नगरकरांच्या उपजत विनोदी शैलीचे भरभरून कौतूक करतात.©2023 Storyside IN (P)2023 Storyside IN Literary History & Criticism
No reviews yet