Sunday with Deshpande S01E12 Audiobook By Santosh Deshpande cover art

Sunday with Deshpande S01E12

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Sunday with Deshpande S01E12

By: Santosh Deshpande
Narrated by: Deepak Chavan
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

लॉकडाऊनच्या दरम्यान अनेकांची पावलं गावाकडे वळली, 'वर्क फ्रॉम होम' करता करता अनेकांनी आपली शेतीची आवडही जोपासली. तर काहींनी 'शेती करणं' हेच आपलं करिअर म्हणून निवडलं! खरंच मुख्य प्रवाहातून बाजूला येत वेगळी वाट चोखाळत शेती करणं शक्य आहे का, ज्यांना शेतीतील काहीच माहिती नाही असे लोक शेती करू शकतात का, कोणत्या जमिनीत कोणती पिकं लावावीत, शेतीसोबत कोणता जोडधंदा असावा? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं 'शेतकरिअर' या पॉडकास्टमध्ये वरिष्ठ कृषी पत्रकार व विश्लेषक दीपक चव्हाण यांनी दिली आहेत. ज्यांच्या मनात शेती करण्याचा विचार घोळत आहे त्यांनी लगेचच ऐकावा असा पॉडकास्ट!©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN
No reviews yet