Vikasacha Kalpavriksha Audiobook By Kishor Kulkarni cover art

Vikasacha Kalpavriksha

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Vikasacha Kalpavriksha

By: Kishor Kulkarni
Narrated by: Krunal Alve
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $16.93

Buy for $16.93

कल्पवृक्ष हि संकल्पना आपण पुराणकथा , जातकथा किंवा कविता यातून ऐकत आणि वाचत आलो आहोत. प्रत्यक्षात असा कल्पवृक्ष अस्तित्वात आहे का ? सुधीर मनगुंटीवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना त्यांचं कर्तृत्व हे लेखकाला कल्पवृक्षासारखंच भासतं . गरीब- श्रीमंत असा भेदभाव न करता, ना वय , ना अपेक्षांचं ओझं न बाळगणारा, कल्पनांचा वेध घेत वास्तवाचा आकार देणारा , भूमीशी घट्ट नाते असलेला अन देण्यासाठी सतत उत्सुक असलेला विकासाचा एक कल्पवृक्ष ! सुधीर मनगुंटीवार. ऐका ! स्टोरीटेलवर , कृणाल आळवे यांच्या आवाजात.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Career Success Politics & Government Public Policy Social Sociology
No reviews yet