Yashodhara Audiobook By Volga Volga cover art

Yashodhara

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Yashodhara

By: Volga Volga
Narrated by: Manasi Joshi
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $9.42

Buy for $9.42

सिद्धार्थ गौतम स्वतःचा राजवाडा सोडून त्याच्या अध्यात्मिक प्रवासासाठी निघून गेला. त्याने अंतिम सत्याचा शोध घेत ज्ञान प्राप्ती करून घेतली आणि तो बुद्ध म्हणून प्रसिद्ध झाला . गौतम बुद्धाच्या आयुष्यातली हि कहाणी शतकानुशतके लोकांपर्यंत पोहोचली. तरीही एका गोष्टीवर कोणालाही प्रश्न पडला नाही कि बाळंतपणानंतर त्याची पत्नी पूर्ण बरी होण्याआधीच तिचा पती जो असुरक्षित कोशात जगणारा राजकुमार होता - तो आपले कुटुंब , धनदौलत , साम्राज्य मागे सोडून निघून गेला. तेव्हा यशोधरा इतकी शांत का झोपली होती ? यशोधरा या कादंबरीत ,इतिहासात अवगत नसलेल्या रिक्त जागा, नेमक्या स्पष्ट कल्पनांनी , चपखलपणे भरण्यात आलेल्या आहेत. ती तरुणी नेमकी कोण होती ? जगाकडे तिचा बघण्याचा दृष्टिकोन नेमका कशामुळे आकारला गेला? अल्पावधीतच आपलं वैवाहिक जीवन अविश्वसनीय रित्या बदलणार आहे हे सिद्धार्थशी लग्न करताना सोळाव्या वर्षीच कळलं होतं का? वोल्गा यांच्या स्त्रीवादी कथानकातून भेटतो , ती स्त्री चतुर आणि कनवाळू आहे. शिवाय अध्यात्मिक ज्ञान स्त्रियादेखील मिळावे यासाठी नवीन पायवाट तयार करू पाहत आहे.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Classics
No reviews yet