Zanjawat S01E04 Audiobook By Sanjay Sonawani cover art

Zanjawat S01E04

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Zanjawat S01E04

By: Sanjay Sonawani
Narrated by: Sanjay Sonawani
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $1.43

Buy for $1.43

आक्राणीला सोबती मिळायला सुरुवात झाली. मीरखानासारखे पेंढारीही येऊन मिळाले. पेशव्यांशी पत्रव्यवहार करुन जप्त झालेल्या होळकर दौलतीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु केला. यशवंतरावांनी माळवा आणि गुजरातमध्ये स्वा-या करुन धन जमा करायचा सपाटा लावला. त्यात धारचे संस्थानिक आनंदराव पवारांनी यशवंतरावांची मदत मागितली. काय होते ते प्रकरण? कसे सोडवले ते यशवंतरावांनी? त्यानंतर वेगवान हालचाली करत, धमासान युद्धे करत आपले जप्त केलेले प्रांत सोडवण्यासाठी कसे प्रयत्न केले?©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Historical Fiction
No reviews yet