# 1989 : कालभैरवाची भेंडोळी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) Podcast By  cover art

# 1989 : कालभैरवाची भेंडोळी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 1989 : कालभैरवाची भेंडोळी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Listen for free

View show details

Send a text

तुळजापुरात तुळजाभवानी भवानी मंदिर परिसरात काळभैरव आणि टोळभैरव या दोन क्षेत्रपाल देवतांची मंदिरे आहेत. वास्तविक तुळजापूर परिसरात भैरवाची अनेक ठाणे आहेत. त्यात कालभैरव, टोळ भैरव, उन्मत्त भैरव, रक्तभैरव, बटभैरव ही प्रमुख आहेत. इथे प्रचलित असलेल्या श्रद्धेनुसार कालभैरव हे देवस्थान तुळजाभवानी मंदिरापेक्षाही पूर्वीचे असून देवीच्या पूर्वीपासून कालभैरव इथे विराजमान आहेत.

No reviews yet