# 1995 : भक्ती ची शक्ती (ॲड.स्वाती लेले) Podcast By  cover art

# 1995 : भक्ती ची शक्ती (ॲड.स्वाती लेले)

# 1995 : भक्ती ची शक्ती (ॲड.स्वाती लेले)

Listen for free

View show details

Send us Fan Mail

अयोध्येत दररोज एक तास रामकथा रंगायची.
त्या दरबाराची सुरुवात एका अनोख्या आमंत्रणाने व्हायची
“या हनुमंतजी, स्थानापन्न व्हा…”

त्या काळात ही केवळ परंपरा नव्हती,
ती होती अढळ श्रद्धेची जिवंत अनुभूती.

त्या दरबारात एक विद्वान वकीलही नियमित येत असे.
भक्तिभावाने तो कथा ऐकत असे, पण त्याची बुद्धी तर्काला सरावलेली होती.

एक दिवस मनात प्रश्न उभा राहिला,
“खरंच येतात का हनुमंतजी?”

प्रश्न विचारला गेला…
विश्वासाला आव्हान दिलं गेलं…....!

No reviews yet