Vinashkale S01E07 Audiolibro Por Niranjan Medhekar arte de portada

Vinashkale S01E07

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

घटस्फोटीत असलेली पस्तिशीची निशा आपल्या मुलीसोबत एकटी राहत असताना केवळ आईवडीलांच्या हट्टाखातर दुसऱ्या लग्नासाठी म्हणून ती एका मॅरेज ब्यूरोमध्ये नाव नोंदवते. तिथं तिला ऑनलाईन चॅटवर रौनक भेटतो. रौनक हा एकदम हँडसम आहे, स्वभावानं मोकळाढाकळा आहे आणि विशेष म्हणजे तो सिंगल आहे. पण मग तरी तो निशामध्ये एवढा इंटरेस्ट का घेतोय? त्याच्या मनात खरंच तिच्याबद्दल प्रेम आहे की त्याच्या डोक्यात काही वेगळाच प्लॅन शिजतोय?©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Ficción Literaria Género Ficción
Todavía no hay opiniones